आरोग्य व शिक्षण

पाटण येथील जेष्ठ महिला कै.हौसाबाई सदाशिव तिकोणे यांचे दु:खद निधन …

कै.हौसाबाई सदाशिव तिकोणे (वय-१०८)वर्षाच्या !!

Spread the love
निधनवार्ता

पाटण येथील जेष्ट महिला हौसाबाई सदाशिव तिकोणे यांचे दु:खद निधन …
लोणावळा ता.२६(प्रतिनिधी ) पाटण येथील जेष्ट महिला हौसाबाई सदाशिव तिकोणे (वय-१०८)यांचे ता.१९ रोजी निधन झाले. इतके वय शंभरी पार असूनही कै.हौसाबाई यांनी कोरोनाच्या कठीण काळात आपले आरोग्य चांगले ठेवले होते .त्यांचे निधनामुळे तिकोणे परिवारावर शोककळा पसरली आहे.
भाजे वि.कास.स सोसायटी चे संचालक भरत सदाशिव तिकोणे व प्रगतीशील शेतकरी शिवाजी सदाशिव तिकोणे हे त्यांचे सुपुञ तर पाटणचे माजी सरपंच गुलाब शंकर तिकोणे हे त्यांचे नातू होत. ..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!