आपला जिल्हासामाजिक

भाजपचे तळेगाव शहर माजी उपाध्यक्ष केशवराव हरिभाऊ खळदे यांचे वयाच्या 87 व्या वर्षी दुःखद निधन..

Spread the love

भाजपचे तळेगाव शहर माजी उपाध्यक्ष केशवराव हरिभाऊ खळदे यांचे वयाच्या 87 व्या वर्षी दीर्घ आजाराने दुःखद निधन..

आवाज न्यूज :  तळेगाव दाभाडे वार्ताहर, १४ एप्रिल.

भाजपचे तळेगाव शहर माजी उपाध्यक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते, कडोलकर कॉलनी मधील जुने जाणते लोकप्रिय असे सामाजिक सलोखा आणि शांतता राखण्यासाठी कायम पुढे असणारे केशवराव हरिभाऊ खळदे यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी जावई सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे नितीन व सचिन खळदे तसेच नीता इंगळे यांच्या ते वडील होत. आज सकाळी दहा वाजता तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!