ताज्या घडामोडी

कांदे सोसायटी चेअरमनपदी संजय पाटील

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

कांदे ता. शिराळा कांदे सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी माननीय संजय पाटील सर व व्हाईस चेअरमन पदी माननीय अनिल पवार यांची निवड झाली यावेळी उपस्थित मान्यवर निवडणूक निर्णय अधिकारी माननीय श्री आर बी माळी, माननीय श्री सुरेश राव चव्हाण आप्पा संचालक विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना लिमिटेड यशवंतनगर चिखली माननीय आनंदराव पाटील भाऊ ,माननीय सागर पाटील आबा, माननीय छन्नुसिंग पाटील तात्या
मा.नवनाथ कुंभार,माझी व्हा. चेअरमन महादेव चव्हाण पाटील,माननीय शेखर हुजरे माननीय निवास पाटील नाना प्रकाश पाटील दाजी शेतकरी संघटना
विक्रम पाटील आण्णा सावकर ,माननीय निवास भगवान पाटील, माननीय धनाजी पाटील,माननीय अमोल पाटील, माननीय सुभाष पाटील सचिव, माननीय विवेक पाटील सावकर,
नवनिर्वाचित सर्व संचालक मंडळ सभासद शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!