ताज्या घडामोडी

सर्पमित्र विनायक खोपडे वन्यजीव संरक्षण पुरस्काराने सन्मानित.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

सर्पमित्र विनायक खोपडे यांना वन्यजीव संरक्षण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.बाबवडे येथील सर्पमित्र विनायक अंकुश खोपडे यांना वन्यजीव संरक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल पुणे येथे वन्यजीव पशु संरक्षण संस्था पुणे यांच्यातर्फे सन्मानित करण्यात आले . या कार्यक्रमास सर्प तज्ञ नीलम कुमार खैरे यांची प्रमुख उपस्थिती होती . यावेळी संस्थेचे अध्यक्ष विनायक बडदे यांच्या हस्ते गौरव पुरस्कार देण्यात आला . विनायक खोपडे यांनी इंडियन कोब्रा , घोणस , धामण आदी अनेक विषारी व बिन विषारी सापांना इजा न करता पकडून जंगलात सोडून जीवदान दिले . मागणी दहा वर्षापासून सर्पमित्र म्हणून काम करत आहेत . वन्यजीव संरक्षण बरोबर सुरक्षा रक्षक आयटी पार्क फेस थ्री हिंजवडी टेक महिंद्रा या ठिकाणी कार्यरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!