ताज्या घडामोडी

उच्च शिक्षणासाठी चि . शिवराज विश्वनाथ डांगे इंग्लंडला रवाना जिल्हातील अनेक मान्यवरांच्याकडून शुभेच्छा

Spread the love

महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री मा . श्री . अण्णासाहेब डांगे ( आप्पा ) यांचे नातु व इस्लामपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष , सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक मा . अँड . राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे यांचे पुतणे चि . शिवराज विश्वनाथ डांगे हे पुढील उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला आज रवाना झाले.

यानिमित्ताने जिल्ह्यातील शैक्षणिक , सामाजीक व राजकिय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मान्यवर पदाधिकारी तसेच डांगे व शिनगारे परिवारातील सर्वच नातेवाईक यांनी प्रत्यक्ष भेटून व काहिनी दुरध्वनी वरून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

चि . शिवराज डांगे हा इंग्लंडला ( HERIOT WATT University , Edinburgh , UK ) येथे MSc in Construction Project Management या उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला आज रवाना झाला . सकाळी इस्लामपूर येथील निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी रिघ लागली होती. यावेळी इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष श्री . आनंदराव मलगुंडे , नगरसेवक शहाजीबापू पाटील , श्री . खंडेराव जाधव , कपिल ओसवाल , डॉ . संग्राम पाटील , अबिद मोमिन , दिपक आडसूळ , राजेश माने , परेश पाटील मा . श्री . अण्णासाहेब डांगे इंजिनिअरिंग कॉलेजचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर प्रा . आर . ए . कनाई, दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतिगिरणीचे जनरल मॅनेजर श्री . विनोद देशमुख , फायनान्स मॅनेजर श्री . राजेंद्र मिरजे , संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अँड . संपतराव पाटील , जयराज गॅस एजन्सीजचे सोमनाथे वर्णे व सर्व स्टाफ, सुनिल शिनगारे , सचिन बोरगांवे , हाजी शहाबुध्दीन गनिभाई , अभिजित रासकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!