ताज्या घडामोडी

पी.आर.पोतदार यांचा सत्कार

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

शिराळा तालुका आजी माजी सैनिक सेवा भावी पतसंस्था तालुका शिराळाचे पी. आर. पोतदार आण्णा यांची अध्यक्ष पदी व तानाजी यमगर दादा यांची संचालक पदी निवड झाल्याबद्दल युवा नेते श्री. सत्यजित देशमुख भाऊ यांनी शाल बुके देऊन आदरयुक्त सत्कार केला.
सरपंच सौ. कल्पना यमगर, उपसरपंच श्री. दत्तात्रय मगदूम, श्री. बाजीराव पाटील, श्री. सुर्यकांत शिंदे, श्री. दिलीप कुंभार, श्री. विजय साळुंखे, श्री. सुभाष शिपेकर, श्री. शंकर पाटील -आळवणी, श्री.सुदाम मगदूम, श्री. संजय पोतदार, श्री. विजय पोतदार, डॉ. श्री. धर्मेंद्र पोतदार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!