क्रीडा व मनोरंजन
महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने समीक्षा जाधवचा सत्कार.
शिराळा प्रतिनिधी
झारखंड येथे घेण्यात आलेल्या 15वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धत 33 किलो वजन गटामध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करून कास्यपदक पटकावले बद्दल कु.समिक्षा माणिक जाधव हिचा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अभिनंदन, पुढील वाटचालीस शुभेच्छा ,व सत्कार करण्यात आला.