ताज्या घडामोडी

भाजपाचे उत्तरनगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार

Spread the love

अहमदनगर प्रतिनिधी
शिर्डी येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे शिर्डी शहर सरचिटणीस आकाश अडांगळे, युवा वॉरियर्स शहराध्यक्ष तुषार महाजन व मित्रपरिवार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!