ताज्या घडामोडी

शिराळा तालुका भारतीय जनता युवा मोर्चा आढावा बैठक सम्पन्न

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

शिराळा तालुका भारतीय जनता युवा मोर्चा आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ( सांगली जिल्हा प्रभारी) दीपक चव्हाण, सोबत युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पै.रोहित (नाना) पाटील, शिराळा तालुका अध्यक्ष सुखदेव (तात्या) पाटील.
युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष योगेश कुलकर्णी,जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष प्रताप घाटगे, शिराळा मंडळ अध्यक्ष सागर नाईक (दादा), रोहित पाटील निशिकांत दादा युवा फाउंडेशन चे जिल्हाध्यक्ष,तालुका सरचिटणीस योगेश पवार,तालुका उपाध्यक्ष विजय कुंभावाडे, राजेंद्र कुंभार, महेश पाटील व युवा मोचा चे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपा विध्यार्थी आघाडी मधून तालुका अध्यक्ष जगदीश कदम, उपाध्यक्ष रुद्राक्ष पाटील, उपाध्यक्ष चेतन शिंदे, उपाध्यक्ष अखिल नलावडे, सरचिटणीस रणजित पाटील,शाहू निकम,साहिल पाटील,योगेश पवार, अरबाज मुलानी,राम नायकवडी,पिनू पाटील, संग्राम पाटील,राजू मेंढकर, ओंकार पाटील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!