आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्र

दोन कासवांना सुरक्षीत स्थळी हलविले..

वनखाते , लोणावळा नगरपालिका, व शिवदुर्ग ने वलवण येथील धरणात सोडून त्यांना जीवदान दिले.

Spread the love

दोन कासवांना सुरक्षीत स्थळी हलविले..वनखाते , लोणावळा नगरपालिका, व शिवदुर्ग ने वलवण येथील धरणात सोडून त्यांना जीवदान दिले.The two turtles were moved to a safe place..The Forest Department, Lonavla Municipality, and Shivdurg released them in the dam at Valwan and gave them life.

आवाज न्यूज: लोणावळा प्रतिनिधी, १० मार्च..

 

वलवण गावातील तलावातील गाळ काढणे व इतर कामे चालू आहेत. या गाळात दोन मोठी कासवे सापडली. वनखाते , लोणावळा नगरपालिका, व शिवदुर्ग ने वलवण येथील धरणात सोडून त्यांना जीवदान दिले.

 

वनखात्याचे संदिप रामगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली, लोणावळा नगरपालिकेचे विजय साळवे, शिवदुर्ग मित्र, लोणावळाचे सुनिल गायकवाड, राजेंद्र कडु, अमोल सुतार, कपिल दळवी , सचिन तारे , टाटांचे सुरक्षा अधिकारी सतिष सगर यांनी दोन्ही कासवे सुरक्षीत धरणाच्या पाण्यात सोडून दिली.

गोड्या पाण्यातील कासव Sweet Water Turtle या जातीच्या सुमारे १९ इंच व १६ इंच इतकी मोठी कासवे होती. यांचे आयुष्यमान १५० वर्षांपेक्षा जास्त असते. त्यामुळे यांचा आकार चांगला मोठा होतो.आदित्य पाळेकर, ओंकार पाळेकर, सुनिल पाळेकर यांच्या कामगारांना ही दोन्ही कासवे सापडली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!