ताज्या घडामोडी

इम्तियाज सिद्दीकी सर यांना पुरस्कार जाहीर

Spread the love

रत्नागिरी जिल्ह्यातील अत्यंत मानाचा आणि सन्मानाचा मालगुंड एज्युकेशन सोसायटी मालगुंड, जिल्हा. रत्नागिरी यांच्या वतीने दिला जाणारा कै.सदानंद बळीराम परकर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार इम्तियाज सिद्दीकी सर यांना  शैक्षणिक वर्ष 2021- 22 करिता  जाहीर झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!