क्रीडा व मनोरंजन

सुधागड धनगर कबड्डी असोसिएशनचा पहिल्या चषकाचे मानकरी अहिल्या स्पोर्ट गोकुळ वाडा

Spread the love

प्रतिनिधी महेश बबन झोरे

सुधागड तालुखा धनगर समाज आसोसियसन चषक मधे खळलेला सर्व संघाचे अभिंदन सुधागड धनगर चषकचे पहिले मानकरी अहिल्या स्पोर्ट गोकुळ वाडा तशेच दुसरे मानकरी सोनार शेत संघ ठरला असून २०२२ या वर्षीचे पहिले चषक सामन्याचे आयोजन उन्हरे धनगर वाडा सुधागड येथे दिनांक १० डिसेंबर रोजी पार पडले. सामने ठीक सायंकाळी ९:०० वाजता सुरू झाले या क्रायक्रमचे उद्घाटन उन्हेरे गावचे जेष्ठनागरिक गंगाराम बावधाने याने केले . या कार्यक्रमात कोंडी धनगर वाडा,गोगुळवाडा काळभैरव ,आहिल्या स्पोर्ट गोगुळवाडा ,उन्हेरेधनगर वाडा , सुताराई धनगर वाडा अ/ ब , सोनारशेत धनगर वाडा,वाडाचामाळ धनगर वाडा या ८ संघानी सहभाग घेतला असुन ७० हूण आधिक खेळाडूंनी चा सहभागी झाला होता. सामने हे प्रो कबड्डी चा लिंग प्रमाणे खळेवले गेले कार्यक्रमाचे मुख्य उद्देश म्हणजे सुधागड कबड्डीला पहिले प्राधान्य मिळावे हे आहे. सुधागड तालुक्यातील धनगर कबड्डी खेळाडूंना प्राधान्य मिळण्यासाठी सुधागड धनगर समाज कब्बडी असोसिएशनयांचे प्रयत्न वारंवार चालू आहेत. धनगर समाजातील कबड्डी खेळाडूना जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय तसेच मोठ्या कबड्डी असोसिएशन मध्ये खेळावे यासाठी नेहमी प्रयत्न करत आहे .!या प्रयत्नाला आता यश येईल अशे सर्व सघांना व खेळाडूने वाटत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!