ताज्या घडामोडी

लादेवाडी येथील पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते संम्पन्न

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

लादेवाडी (ता.शिराळा) येथे राष्ट्रीय पेंजोल योजनेमधून ५० लाख रुपये खर्चाची मंजूर झालेली पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन माजी मंत्री शिवाजीराव नाईक (साहेब ) यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सभापती हणमंतराव पाटील,मांगले माजी सरपंच विजय पाटील, संचालक राजन पाटील, उत्तम गावडे, धनाजी नरुटे , सरपंच रमेश पोकलेकर, उपसरपंच श्रीकांत खोत, तानाजी खोत,जयसिंग खामकर, कृष्णा खामकर , रमेश खोत , अशोक खोत , हैबती लबडे, विष्णू माने, नरसिंग माने, नंदकुमार खोत ,ब्रह्मदेव खोत, बाजीराव खोत, आनंदा कार्वेकर, सुगंध खोत, नारायण खोत आदी मान्यवरउपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!