ताज्या घडामोडी

विश्वास साखर’येथे तिळगुळ वाटप कार्यक्रम.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यात आज तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला. कारखान्याचे संचालक व सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष विराज नाईक प्रमुख उपस्थित होते. कार्यकारी संचालक राम पाटील, सचिव सचिन पाटील यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. कारखान्याच्या प्रवेशद्वारावर मा. जिल्हाध्यक्ष नाईक व उपस्थित खातेप्रमुखांनी कर्मचाऱ्यांना तिळगुळ वाटप करून संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. सुमारे तासभर स्नेह वृद्धींगत करण्याचा मकर संक्रांतीच्या सणाचा सोहळा सुरू होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!