ताज्या घडामोडी

विरावली गावाचा चेहरा मोहरा बदलणार

Spread the love

यावल तालुका प्रतिनिधी फिरोज तडवी 

विरावली गावामध्ये विविध विकास कामांचे उदघाटन कार्यसम्राट मा. आमदार रावेर लोकसभा शिवसेना सहसंपर्क प्रमुख आण्णासाहेब चंद्रकांत बळीराम सोनावणे यांच्या आशीर्वादाने व मा.आ. लताताई चंद्रकांत सोनावणे यांच्या शुभहस्ते पार पडले.

 

अध्यक्ष स्थानी मा. नानाभाऊ बळीराम सोनावणे हे होते . उदघाटन झालेले विकास काम पुढील प्रमाणे दहिगाव ते विरावली फाटा ५ किमी रस्ता १ कोटी ८० लाख , विरावली गावातील ग्रामपंचायत कार्यालय २० लाख , विरावली गावात पुलाचे बांधकाम करणे ५० लाख , विरावली गावात २ पेव्हर ब्लॉक १० लाख एकूण २ कोटी ६० लाखाच्या कामांचे उदघाटन व भूमिपूजन पार पाडले यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख व कृ. ऊ. बा.स. सभापती मुन्नाभाऊ पाटील , शिवसेना तालुका प्रमुख रवी सोनावणे , युवासेना तालुका प्रमुख गोटू सोनावणे , मा. तालुका प्रमुख कडू पाटील , पप्पू जोशी , शरद कोळी , संतोष खरचे , आशिष झुरकाळे , पराग महाजन , जितु खंबायत , धनराज पाटील , मोहराळा सरपंच गोपाळ पाटील , लक्ष्मण बडगुजर , जिभु बडगुजर , आबा पाटील, सरपंच सौखेडा विकास पाटील , समाधान सोनावणे , विनायक आप्पा , गोकुळ कोळी , सारंग बेहडे , नितीन पाटील , सुनील टेलर , दिनकर साळुंके , आर के सर , मोहन कोळी , मा. सरपंच ईश्वर पाटील , विरावली सरपंच , विरावली ग्रामसेवक बाविस्कर साहेब, कालीमा तडवी , उपसरपंच मनीषा पाटील , ग्रा प सदस्य नथु अडकमोल , हमीद तडवी , महबुब तडवी , राजेंद्र पाटील , संजय पाटील , कैलास पाटील , माधु साळुंखे , दामा अडकमोल , कौतुक अडकमोल , मिलिंद अडकमोल , रवींद्र पाटील , भागवत पाटील , समाधान पाटील , सुभान तडवी , हबीब तडवी , शब्बीर तडवी , नसीर तडवी , धनराज पाटील , विजयसिंग पाटील , सुपडू पठाण , सुभाष पाटील , प्रताप पाटील , कैलास राजधर पाटील , छोटू पाटील , पिंटू गणेश पाटील , मधू तुकाराम निळे , दशरथ धनगर , माधव पाटील , गजश्री पाटील , भावना पाटील , माधुरी पाटील , सुनीता पाटील , विद्या पाटील , बानुबाई तडवी , विरावलीकर ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या संख्येने हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!