ताज्या घडामोडी

श्रीनिवास डोईजड तथा काका यांची तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी बिनविरोध निवडीबद्दल सत्कार

Spread the love

चिकुर्डे तालुका वाळवा येथील श्रीनिवास डोईजड तथा काका यांची तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल राज राजारामबापू दूध संघाचे संचालक दिलीप खांबे भाऊ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना श्रीनिवास डोईजड म्हणाले तात्यासाहेबांनी घालून दिलेला आदर्श व माननीय आमदार विनय रावजी कोरे सावकार यांनी पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास ठेवून मला पुन्हा एकदा संचालक म्हणून संधी दिल्याबद्दल मनापासून सावकर साहेबांचा आभार मानतो व माझ्यावर टाकलेल्या जबाबदारी मी शेतकरी कामगार व कारखान्याच्या दृष्टीने चांगलं काम करण्याच्या दृष्टीने मी सदैव प्रयत्नशील राहील असे ते म्हणाले यावेळी उपसरपंच उत्तम पाटील प्रताप पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कांबळे सिकंदर पठाण नंदू परीट आदी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!