ताज्या घडामोडी

महाराष्ट्र पञकार संघ पेठवडगांव शहर..आणि वडगांव नगरपरीषद वडगांव यांच्या सयुंक्त विद्यमाने स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

आग्रहाचे निमंञण ! ! निमंञक – महाराष्ट्र पञकार संघ पेठवडगांव शहर..आणि वडगांव नगरपरीषद वडगांव यांच्या सयुंक्त विद्यमाने स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियानांतर्गत मकर संक्रातीचे औचित्य साधुन पर्यावयणपुरक हळदीकुंकु समारंभ आणि महीलासाठी प्रश्नमंजुषा कार्यक्रमाच आयोजन आज बुधवार दि 19 रोजी दुपारी 4 वा.नवीन वसाहत गणपती नायकवडे यांच्या प्लाँट वर आयोजीत केला आहे.तरी सर्व पञकार ,महीला भगिनींनी वेळेत उपस्थित राहुन कार्यक्रम वृंदीगत करावा. ! ! मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई ! ! संतोष सणगर ब्रॅन्ड ऑम्बेसिडर वडगांव नगर परिषद 

🔸जिल्हाअध्यक्ष अनिल उपाध्ये ! !🔹 जिल्हाउपाध्यक्ष रमेश बोभाटे ! ! 🔹

शहरअध्यक्ष संतोष माळवदे ! ! 
शहरउपाध्यक्ष प्रकाश सावर्डेकर ! ! .
तसेच वडगांव नगर परिषद वडगांव यांची स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुधरा अभियान ची सर्व टीम . सर्व स्वच्छता दुत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!