ताज्या घडामोडी

रणवीरसिंग गायकवाड यांनी घेतली आमदार मानसिंगराव नाईक यांची सदिच्छा भेट.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नूतन संचालक मा.रणवीरसिंग गायकवाड (सरकार) यांनी सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंग नाईक (भाऊ) यांची भेट घेऊन आर्शिवाद घेतले यावेळी उपस्थित शिराळा नगरपंचायत चे नगरसेवक विश्वप्रतापसिंग नाईक(दादा), विवेक नाईक (तात्या),राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष उत्तम मोरे (आप्पा), उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!