ताज्या घडामोडी

 श्री. कृष्णकुमार भगवानराव दडके ( मुख्याध्यापक जी.प. प्रशाला झरी, परभणी.) यांची जीवन गौरव पुरस्कार 2022 साठी निवड.

Spread the love

श्री. कृष्णकुमार भगवानराव दडके
मुख्याधापक वर्ग-2..जि.प.प्रशाल झरी ता.जि. परभणी.इ. सन १९९० मध्ये शारीरिक शिक्षक म्हणून जि.प. सेवेत रुजु.इ.स १९९० ते आजपावेतो विवीध खेळामध्ये तालुकास्तर -३७०, जिल्हास्तर-२९००, विभागस्तर-३०० व राज्यस्तर-१५० विद्यार्थी खेळावून 16 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत एक विद्यार्थ्याची
श्रीलंका येथे निवड झाली.१९९० ते आजपावेतो विवीध पुरस्कार मिळाले.
१) महाराष्ट्र शासन जि.प. हिंगोली चा आदर्श शिक्षक पुरस्कार.
२) स्काऊट गाईड चा सेवा गौरव पुरस्कार.
३) राष्ट्रवादी पक्षातर्फे सन्मानित.
४) संस्कृती काऊंडेशन नाशिक – राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार
५) सहारा एज्युकेशन एन्युल वेलफेअर तर्फे राज्यस्तरीय सहारा गौरव पुरस्कार.
६) बेटी फाऊंडेशन चा – महाराष्ट्र राज्य कोविड योध्दा पुरस्कार.
७) बेटी फाऊंडेशन चा – आंतरराष्ट्रीय भारतभूषण पुरस्कार.
८) एकता सेवाभावी संस्थेचा- म. गांधी राष्ट्रहित गौरव सेवा पुरस्कार.
९) मदत सामाजिक संस्थेचा – क्रांतीबा क्रांतिज्योती शैक्षणिक सेवारत्न पुरस्कार.
१०) मदत सामाजिक संस्थेचा- सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन शिक्षक रत्न पुरस्कार.
११) राजवैद्य फाउंडेशनचा- राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार.
१२) ईगल फाऊंडेशनचा – राज्यस्तरीय उत्कृष्ठ मुख्याध्यापक पुरस्कार.
१३) मराठी साप्ताहिक महाराष्ट्र मीडिया तर्फे – जीवन गौरव पुरस्कार 2022

••कार्य••

१). मुुख्याध्यापक म्हणून आठ वर्ष कार्यरत
२). सन 1991 2001 2011
जनगणना-निवडणूक स्वच्छता अभियान यात (सहभागी) उत्कृष्ट कार्याबद्दल प्रमाणपत्र.
३). स्काऊट- गाईड मेळावा संचालक मंडळावर कार्य.
4). ए एस सी परीक्षा परीक्षक म्हणून कार्य.
5). साक्षरता अभियानात उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव प्रमाणपत्र.
६). गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व शैक्षणिक साहित्य.
७). दत्तक पालक योजनेत दरवर्षी एक विद्यार्थी दत्तक.
८). शारीरिक शिक्षण विषयाचे तालुका, जिल्हास्तर मार्गदर्शन.
९). पालकांशी सहकार्याचे व विद्यार्थ्यांशी जवळीकतेचे नाते.
१०). विविध प्रशिक्षणात सहभागी.
११). कोविड लसीकरण योजनेत सक्रिय सहभाग.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!