ताज्या घडामोडी
माजी मंत्री शिवाजीराव नाईक यानी घेतली जेष्ठ कार्यकर्ते वसंतराव पाटील यांची भेट
शिराळा प्रतिनिधी
कांदे (ता. शिराळा) येथील ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव पाटील (नाना) सावकर (वय ७३)यांच्या तब्येतीची चौकशी करताना माजी मंत्री शिवाजीराव नाईक (साहेब)सोबत संचालक सागर पाटील, छन्नुसिंग पाटील, विक्रम पाटील, निवास पाटील, धनाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.