ताज्या घडामोडी

सहकार तपस्वी स्व.गुलाबराव पाटील यांची पुण्यतिथी सां. जि. म.बँक मुख्यालयात संम्पन्न

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष, माजी खासदार, सहकार तपस्वी स्व. गुलाबराव पाटील यांच्या 33 व्या पुण्यतिथीदिन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात संपन्न झाला. बँकेच्या आवारातील पूर्णाकृती पुतळ्यास जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक जयवंत कडू-पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बी. एम. एम. रामदुर्ग, जे. जे. पाटील, रवींद्र वळवडे, नितीन चव्हाण, महावीर पाटील, पैगंबर शेख, मौला वंटमुरे, सुरेश पट्टणशेट्टी, नामदेव पठाडे, अय्युब निशाणदार, सनी धोतरे, काळे साहेब, ताजुद्दीन शेख, अजय देशमुख, अजित ढोले, अल्ताफ पेंढारी, विजय आवळे, शुभम बनसोडे, बटू घोडके, देशभूषण पाटील, पी. एल. कांबळे, गोविंदराव पाटील, बँकेचे अधिकार व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!