ताज्या घडामोडी

मूकबधिर विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Spread the love

अपंग शिक्षण मंडळ संचलित डॉ. व्ही एस नेर्लेकर मूकबधिर विद्यालयात रेडिओलॉजी असोसिएशन महाराष्ट्र राज्य. च्या सेक्रेटरी डॉ. नीता मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला यावेळी डॉ.कलाताई जोशी स्मृती करंडक वाचन कौशल्य राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षिका सौ सुनीता खोत यांचा सत्कार घेण्यात आला या कार्यक्रमास मेडिकल मॅनेजर श्री जाबाज नायकवडी वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी माजी सदस्या श्रीमती शीतल पाटील संस्थेचे अध्यक्ष श्री आनंदराव खडके खजिनदार श्रीमती शोभाताई पाटील सहसचिव श्री अभिमन्यू पाटील संचालिका सौ सुरेखा पाटील दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी श्री कटारे सर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!