ताज्या घडामोडी

दावते ईस्लामी रत्नागिरी तर्फे मदरसा फैजाने रजा येथे 73 वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा

Spread the love

ईस्लामी रत्नागिरी तर्फे आज मच्छिमार्केट अत्तारी रेसिडेन्सी येथे मदरसा फैजाने रजा येथे भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाचे ध्वजारोहन संस्थेचे सदस्य अलताफ कुरेशी यांनी केले .या वेळी संस्थेचे सदस्य अलताफ कुरेशी,ओवेज जरीवाला ,फारुक जरीवाला ,अली असगर अत्तारी ,अमजद अत्तारी उपस्थित होते ,कार्यक्रमानंतर जिलेबी चे वाटप करण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!