ताज्या घडामोडी

मानवहीत लोकशाही पक्षाच्या वतीने वाल्मीकी ऋषी यांची जयंती साजरी

Spread the love

मानवहीत लोकशाही पक्षाच्या वतीने सिल्लोड शहरात महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त मानवहीत लोकशाही पक्षाचे औरंगाबाद जिल्हा कार्याध्यक्ष सखाराम अहिरे तसेच जिल्हा सरचिटणीस राजु साठे यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मानवहीत लोकशाही पक्षाचे सिल्लोड तालुका अध्यक्ष नानासाहेब गायकवाड, तालुका उपाध्यक्ष बाबूराव अहिरे, युवा तालुका अध्यक्ष फकीरचंद तांबे, युवा तालुका उपाध्यक्ष सुखदेव कांबळे, युवा तालुका सचिव रतन अंभोरे, सिल्लोड शहर सचिव रवींद्र महाले,तालुका कार्याध्यक्ष पृथ्वीराज सोनवणे , तालुका सरचिटणीस मधुकर कांबळे, युवा सहसचिव नितीन दनके, युवा तालुका सहसल्लागार सुनिल साळवे,सिल्लोड शहर उपाध्यक्ष रवींद्र महाले,युवा शहर उपाध्यक्ष सागर खेत्रे,युवा शहर कार्याध्यक्ष संतोष महाले, शहर सरचिटणीस दिपक महाले,युवा शहर कोषाध्यक्ष कृष्ण सोनवणे ,युवा‌ शहर सहसचिव स्वप्निल सौदागर, युवा शहर सहकार्याध्यक्ष हरीश सौदागर ,युवा शहर कोषाध्यक्ष रोहन सोनवणे ,जय सौदागर, संदीप कांबळे, राहुल अहिरे , अभिषेक सुराशे, रोहीत सोनवणे ,सागर सोनवणे, समाधान आहीरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!