ताज्या घडामोडी

तिसंगी ग्रामपंचायतीस माजी जिल्हा परिषद सभापती ब्रह्मानंद पडळकर यांची भेट

Spread the love

प्रतिनिधी /सांगोला

तिसंगी, ता ,पंढरपूर, ग्रामपंचायतीस सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी भेट दिली ,याप्रसंगी बालाजी पाटील मित्र मंडळ यांच्यावतीने नूतन उपसरपंच मल्हारी हेगडे ,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी रूपनर ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व नूतन शाळा व्यवस्थापन समितीचे ,अध्यक्ष नारायण चोरमले ,तानाजी शेवाळे ,लिंगा शेळके ,सचिन खरात ,ज्ञानेश्वर कारंडे व आदर्श माता पिता पुरस्कार मिळालेले वामनराव शेळके, आदर्श शिक्षक विजय बोरकर ,माजी प्राचार्य हणमंतराव डोईफोडे ,यांचा सत्कार माजी सभापती पडळकर यांच्या हस्ते करण्यात आला .
यावेळी सरपंच नवनाथ लोखंडे, माजी सरपंच हेमंत कुमार पाटील ,सुधाकर महानवर ,नागनाथ मदने ,बालाजी पाटील ,गोरख पाटील ,सुभाष कारंडे परमेश्वर पाटील ,अण्णा मेटकरी ,राहुल महानवर ,प्रकाश सरताळे ,प्रभाकर रुपनर ,मारुती पाटील, संतोष शेळके ,संभाजी भोसले ,बापू रुपनवर ,सिताराम पाटील, दादासाहेब शेळके,आनंद शेळके ,विकास गेजगे ,
शिशुपाल कारंडे, अशोक पवार ,आधी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!