ताज्या घडामोडी

सैतवडे जयभीम नगर येथील डॉ.आदित्य सावंत पशुवैद्यकीय परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

Spread the love

जाकादेवी/वार्ताहर

रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे जयभीम नगर येथील डॉ.आदित्य महेंद्र सावंत हे पशुवैद्यकीय व पशुपालन(बी.वी.एस अणि ए.एच.) या डिग्री अभ्यासक्रमात मुंबई पशुवैद्यकीय कॉलेजमधून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.डॉ.आदित्य महेंद्र सावंत यांनी अतिशय जिद्दीने पशुवैद्यकीय व पशुपालन क्षेत्रांमध्ये प्रवेश घेऊन हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करून या अभ्यासक्रमातून त्यांनी संपादन केलेल्या उज्वल यशाबद्दल डॉ.आदित्य सावंत यांचे सैतवडे परिसरातून व मुंबई विभागातून डॉ.आदित्य सावंत यांचे खासअभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!