ताज्या घडामोडी

श्री बिरोबा विद्यालय, पांगरी या ठिकाणी जैन मुनी निवास बांधकामास सुरूवात

Spread the love

जैन मुनि निवास, पांगरी (दहिवडी) श्री बिरोबा विद्यालय, पांगरी या ठिकाणी जैन मुनी निवास बांधकाम जोरात सुरू असून फाऊंडेशन लेवलला काम आले असून हे काम तीन महिन्यात पूर्ण करण्यासाठी श्री सन्मती सेवा दल, भारतीय जैन संघटना, श्री गाडगेबाबा मिशन मुंबई यांनां सहकार्य करावे.
श्री बिरोबा विद्यालय, पांगरी या ठिकाणी जैन मुनी निवास बांधकाम जोरात सुरू असून फाऊंडेशन लेवल ला काम आले असून हे काम तीन महिन्यात पूर्ण करण्याचा मानस आहे.

 

मासोपवासी आचार्य निश्चयसागरजी महाराज जी विहार तिजारा दिल्ली कडे असताना पांगरी येथे आहार झाला. आचार्य श्रींने मुनिनिवास पुर्ण होण्यासाठी आर्शिवाद दिला.आपण त्यागीसाठी सर्व सोयीनियुक्त असे दोन खोल्या, स्वच्छता गृह व शौचालय याचे बांधकाम करत आहोत. तरी आपण सर्व समाज बांधवांनी सढळ हाताने मदत करावी किंवा १५००रू देवून एक स्क्वे. फीट चा खर्च उचलावा किंवा त्या पटीत अथवा इच्छाशक्ती प्रमाणे देणगी द्यावी व या आयकॉन प्रोजेक्टला मदत करावी ही विनंती.

अधिक माहिती साठी संपर्क
श्री भरतेश प्रताप गांधी
भारतीय जैन संघटना जिल्हा अध्यक्ष सातारा
मो. 9763648826
Phone pay 9764840270 Mona Gandhi

*बँक अकाउंट*
Shri Sanmati Seva Dal B.A.S.
IDBI Bank, Akluj
IFSC: IBKL 0000 469.
A/c No: 0469102000006422

संस्थेच्या बॅंक अकाउंट वर रक्कम पाठविल्यावर स्क्रीन शाॅट व संपूर्ण नाव व गाव या Whatsapp number 9637073395 या नंबर कळविणे ही विनंती.*

🔸 *संस्थापक अध्यक्ष*
श्री मिहीर बाहुबली गांधी, अकलूज
9637073395

🔸 *अध्यक्ष*
श्री विरकुमार अनंतलाल दोशी, सदाशिवनगर,
9970048085
🔸 *उपाध्यक्ष*
श्री महावीर शिरीष दोशी,नातेपुते,
7744841008
🔸 *सचिव*
श्री हितेश नंदकुमार दोशी, टेंभुर्णी.
9175250099
🔸 *सहसचिव*
श्री प्रशांत चंद्रकांत गांधी,पिलीव
9403471005
🔸 *खजिनदार*
श्री केतन राजकुमार दोशी, अकलूज
9209722749
🔸 *सहखजिनदार*
श्री विक्रांत रवींद्र गांधी,जेऊर,
9822006199
🔸 *प्रसिद्धीप्रमुख*
श्री रोहन सुरेश गिल्डा,अकलूज.
7385122754
🔸 *सहप्रसिद्धीप्रमुख*
श्री अमोल श्रीकांत दोशी ,मुंबई.
9702259026

*श्री सन्मती सेवा दल बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्था*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!