ताज्या घडामोडी

दावते ईस्लामी रत्नागिरी शाखेचा तालुकास्तरीय इज्तिमा संपन्न

Spread the love

दावते ईस्लामी रत्नागिरी तर्फे ख्वाजा गरीब नवाज यांच्या (छट्टी शरीफ) सणाचे औचित्य साधुन रत्नागिरीत तालुकास्तरीय ईज्तिमा संपन्न .सदर ईज्तिमा मच्छिमार्केट ,चर्चरोड मदरसा फैजाने रजा (अत्तारी रेसिडेन्सी )येथे संपन्न झाला ,या वेळी प्रवचन( बयान)अलताफ कुरेशी यांनी केले ,तसेच नात चे पठण अमजद म्हालुणकर यांनी केले .या ईज्तिमा साठी संस्थेचे सदस्य अलताफ कुरेशी ,अली असगर अत्तारी ,अकील मेमन,उवेस जरीवाला अन्वर मेमन,तसेच हा इज्तिमा सुरळीत पार पाडण्यासाठी फारुक जरीवाला, साकीब धामस्कर,साजिद ,फैजान,नवीद मुल्ला यांनी खुप मेहनत घेतली .इज्तिमा नंतर दुवा व नियाज चे वाटप करण्यात आले .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!