ताज्या घडामोडी

राष्ट्रीय समाज पक्ष अंबड यांच्या शहर उपाध्यक्ष पदी श्री सिध्दार्थ महानंद रुपवते यांची नियुक्ती

Spread the love

राष्ट्रीय समाज पक्ष अंबड यांच्या शहर उपाध्यक्ष पदी श्री सिध्दार्थ महानंद रुपवते यांची नियुक्त करण्यात आली सदर नियुक्ती राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक चे शहर अध्यक्ष आशिष (बंटी ) कदम यांनी केली असून यावेळी रा.स.प. नेते इंजि. बाबासाहेब भोजने, अॅड. लक्ष्मण गायके, माजी अध्यक्ष वकील संघ अंबड, त्यानंतर शहर युवाकार्याध्यक्ष बाळूभाऊ जगताप, बाळासाहेब चौरे पाटील, इंजि. सतिश भोजने आणि ईतर कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांना भावी वाटचालीसाठी व पक्ष वाढीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!