ताज्या घडामोडी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा रायगड जिल्हा दौरा

Spread the love

अलिबाग,दि.17 (जिमाका)

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.उदय सामंत यांचा शुक्रवार, दि.18 फेब्रुवारी 2022 रोजीचा रायगड जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे-
सकाळी 7.30 वाजता शासकीय निवासस्थान रत्नसिंधु, मादाम कामा रोड, मुंबई येथून मोटारीने पेण जि.रायगड कडे प्रयाण. सकाळी 10.00 वाजता शासकीय तंत्रनिकेतन व स्कील डेव्हलपमेंट सेंटर बाबत आढावा (स्थळ: शासकीय तंत्रनिकेतन पेण, ता.जि.रायगड). *सकाळी 11.00 वाजता पत्रकार परिषद (स्थळ: शासकीय तंत्रनिकेतन पेण, ता.जि.रायगड).* सकाळी 11.30 वाजता शासकीय तंत्रनिकेतन पेण, ता.जि.रायगड येथून मोटारीने लोणेरे, जि.रायगड कडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ, लोणेरे आढावा बैठक (स्थळ: डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ, लोणेरे, जि.रायगड). दुपारी 2.30 ते 3.00 राखीव. दुपारी 3.00 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ, लोणेरे येथून मोटारीने माणगाव, जि.रायगड कडे प्रयाण. दुपारी 3.30 वाजता माणगाव, म्हसळा व तळा नगरपंचायत नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार समारंभास उपस्थिती (स्थळ: अशोक दादा साबळे विधी महाविद्यालय, माणगाव, जि.रायगड). दुपारी 4.30 वाजता माणगाव येथून मोटारीने आंबडवे, ता.मंडणगड, जि.रत्नागिरी कडे प्रयाण.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!