ताज्या घडामोडी

उपकेंद्र कठोरा (बु) येथे लसिकरण संपन्न

Spread the love

आज दिनांक. 18/2/2022 ला सकाळी 11 वाजता उपकेंद्र कठोरा बु.येथे covaxin (15+ पहिला व दुसरा dose ) व बुस्टर डोज देण्यात आले. ह्यावेळी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारीaxin संघटना मुंबई -३२ जिल्हा -शाखा-अमरावती चे जिल्हाध्यक्ष राजेद्र दिक्षित यांनी आपला कर्तव्य म्हणुन covaxin चा बुस्टर डोज घेतला.
ह्यावेळी उपकेंद्र कठोरा (बु) येथिल आरोग्य कर्मचारी श्री एस कांबळे (आरोग्य सेवक) कु प्रिती चवंड(समुदाय आरोग्य अधिकारी ) श्रीमती एस निहाटे (आरोग्य सेविका) श्री एस बी केळकर ( आरोग्य सेवक) सौ प्रगती तंतरपाळे ( आशा स्वंयसेविका) सौ रीना खडसे (मदतनीय) सौ सुर्वना मेश्राम (आशा स्वंयसेवीका)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!