ताज्या घडामोडी

संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथि निमित्त तेली समाजतर्फे रक्तदान शिबीर आयोजन

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

शिराळा येथे संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथि निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी तेली समाजातील त्याचबरोबर इतर समाजातील युवकांनी रक्तदान केले या कार्यक्रमासाठी उपस्थित जिल्हाध्यक्ष शशिकांत फल्ले, सचिव नीलेश संकपाळ, खजिनदार प्रकाश शिनगारे, वाळवा तालुका अध्यक्ष बाळासाहेब इंगळे तसेच, तेली समाजातील जेष्ठ नेते बजरंग तेली, राजेंद्र कबाड़े, श्रीरंग तेली, गणेश चरणकर ,राजू कोरे ,बाळासाहेब रणदिवे, शशिकांत इंगळे ,वीरभद्र कानकात्रे ,हेमंत कबाड़े ,पंडित विभूते (सर), राजू कानकात्रे, रामचंद्र फल्ले ,दिलीप कानकात्रे ,देशमाने गुरूजी ,प्रकाश कानकात्रे उपस्थित होते
निलेश उबारे, सुधीर फल्ले ,प्रशांत कबाडे, अमर फल्ले ,सचिन म्हेत्रे ,सुमित रणदिवे , अभिजीत रणदिवे, बबलू रणदिवे,अभिजीत तेली ,सुरेश तेली (भाऊ) ,अमर तेली ,सूरज तेली,किरण पलसे, अनिल पलसे, श्रेयस कोरे ,अवधूत इंगळे, ऋषि इंगळे , कृष्णा चरणकर, मंगेश चरणकर सचिन कबाडे, चेतन कबाडे, किरण कबाडे, किशोर कबाडे,गणेश कबाडे, इंद्रजीत कबाडे, गणेश कार्वेकर, तुषार कार्वेकर, राकेश कार्वेकर, प्रसाद तेली, प्रशांत कानकात्रे, अभिजीत गायकवाड़ ,संदीप पवळ, नथुराम विभूते,धोंडीराम बापू व रवि यादव, राहुल गायकवाड ,अक्षय पाटील ,वैभव तेली, अजित तेली यांच्या प्रयत्नातून कार्यक्रम संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!