ताज्या घडामोडी

रॅलीज कंपनीच्या वतीने दहावीसाठी मार्गदर्शन

Spread the love

रॅलीज कंपनी मार्फत 10 वी साठी मार्गदर्शन
कविता विनोद सराफ हायस्कूल लोटे कंपनी श्री अँटोनी साहेब यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. 10 वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षा मार्च मध्ये ऑफलाइन असल्याने परीक्षे ची भीती दूर करण्यासाठी खेड तालुक्यात व चिपळूण तालुक्यातील श्री साबने सर , सौ. माळी मॅडम ,श्री. कांचन कोटी सर, श्री श्री भिडे सर श्री. ब्रम्हे सर प्रो. देशमुख सर , प्रो. कल्ले सर श्री. कोळेकर सर यांनी इंग्लिश गणित विद्यान विविध विषयाचे मार्गदर्शन केले निवेदन श्री. मोहिते सर यांनी केले तर आभार प्रदर्शन कुळे सर यांनी केले सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!