ताज्या घडामोडी

अभिनवच्या”शिरपेचात मानाचा तुरा 

Spread the love

SHIVAJI Bhosale Eduworld आयोजित कविता गायन स्पर्धामध्ये आपल्या “अभिनव प्राथमिक “शाळेतील इयत्ता 1 ली मध्ये शिकत असणारी कु. स्वरा जयसिंग पाटील हिने राज्यस्तरीय कवितागायन
स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले.
संस्थेचे अध्यक्ष *मा. आनंद परांजपे (दाजी )*, शाळेचे मुख्याध्यापक *मा. सुनील केंगार सर* यांचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली. 1 ली च्या वर्गशिक्षिका *सौ. एस. बी. हाक्के-सरगर मॅडम* यांचे मार्गदर्शन मिळाले. सर्व अभिनव संकुलमधील हायस्कूलचे मुख्याध्यापक *मा. जे. एस. पाटील सर,प्रगती शाळेचे मुख्याध्यापक *मा. गणेश हजारे सर*, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.राज्यातून एकूण 2९७स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. मा. श्री शिवाजी भोसले सरांनी विदयार्थाना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल सरांचे खूप खूप आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!