आपला जिल्हासामाजिक

शांतीलाल जैन मंदिराचे विश्वस्त व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते उत्तमचंद (बाबा) ताराचंद ओसवाल यांचे वयाच्या 72 व्या वर्षी दु:खद निधन.

Spread the love

’शांतीलाल जैन मंदिराचे विश्वस्त व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते उत्तमचंद (बाबा) ताराचंद ओसवाल यांचे वयाच्या 72 व्या वर्षी दु: खद निधन 

आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे वार्ताहर,. १४ एप्रिल.

तळेगाव स्टेशन येथील शांतीलाल जैन मंदिराचे विश्वस्त व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते उत्तमचंद (बाबा) ताराचंद ओसवाल यांचे वयाच्या 72 व्या वर्षी गुरुवार दिनांक 8 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. उत्तमचंद हे जागृती मित्र मंडळाचे मुख्य आधारस्तंभ व श्री हनुमान मंदिराचे विश्वस्त होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुरेश व संजय ही दोन मुले सुना नातवंडे तीन भाऊ असा मोठा परिवार आहे. गवताचे व्यापारी रमेश राजू व दीपक ओसवाल यांचे ते ज्येष्ठ बंधू तर सुरेश व संजय ओसवाल यांचे ते वडील होत. सकाळी अकरा वाजता तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती परिवाराकडून देण्यात आली. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!