ताज्या घडामोडी

आष्टा येथे समतावादी महासंघाची महत्त्वपूर्ण बैठक व नवीन पदाधिकाऱी नियुक्त …

Spread the love

नेर्ले (ता.वाळवा )
सदरची माहिती अशी की, पश्चिम महाराष्ट्रातील आक्रमक व हक्क आणि न्यायासाठी झटणारी एकमेव समाजिक संघटना आहे. सदरच्या या बैठकीस समतावादी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ विजय चांदणे अध्यक्षस्थानी होते, यावेळी समतावादी महासंघाच्या नवीन पदाधिकाऱ्यांना डॉ . विजय चांदणे यांचे हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली.
मा. प्रकाश रणखांबे, रा. वाळवा यांची वाळवा तालुका अध्यक्ष पदी ,मा. राजाराम मस्के, रा. आष्टा यांची आष्टा शहर निरीक्षक पदी,मा. शिवाजी यमगर,रा.वाळवा
यांची अध्यक्ष, वाळवा शाखा अध्यक्ष पदी,मा. संतोष देसाई, रा. वाळवा यांची संघटक, वाळवा शाखा पदी,मा. संतोष गोंधळी, रा. वाळवा यांची उपाध्यक्ष, वाळवा शाखा पदी निवड करण्यात आली .सदरच्या सर्व या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आली. या बैठकीस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा मा.सौ.अश्विनी चांदणे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सौ . सोनालीताई आवळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मा .भानुदास बाबा बल्लाळ,जेष्ठ नेते मा. भिमराव मस्के उर्फ बापू, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा सौ. मुमताज उल्डे मॅडम, जिल्हा उपाध्यक्षा सौ. सविताताई काळे, आष्टा शहर निरीक्षका सौ. छायाताई मस्के,आष्टा शहर प्रमुख मा. शितल चोपडे, वाळवा तालुका उपाध्यक्ष मा. सुनील डोंबे,मा. इंदूबाई पेशवे,मा. इंदूबाई देसाई, मा. जयश्री फाळके, मा. राजेंद्र घस्ते, मा. अमोल लोखंडे, मा. रुपेश टोमके, जितेंद्र भोरे, मा. गणेश यादव, मा. जीवन मस्के व इतर कार्यकर्ते उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!