ताज्या घडामोडी

दानोळीत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा संपन्न

Spread the love

दानोळीतील विठ्ठल मंदिरात श्री गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये श्री गजानन विजय ग्रंथाचे चक्रीपारायण व जन्मकाळ करण्यात आला. सायंकाळी भाविकांना प्रसाद वाटप केले. यामध्ये मधुरा कुलकर्णी, लीना कुलकर्णी, श्रुती कुलकर्णी, किर्ती कुलकर्णी, श्रेया चिटणीस, अश्विनी कुलकर्णी, अनुजा जोशी, प्रणोती जोशी,संगीता आसगेकर, तृप्ती कुलकर्णी, गीता हेगाण्णा यांनी भक्तिभावे सेवा केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!