ताज्या घडामोडी

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन बापूसाहेब शेळके यांच्या घरी सदिच्छा भेट

Spread the love

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्हाईस चेअरमन मा. श्री बापूसाहेब शेळके (अण्णा ) रा. पुनवत , ता. शिराळा, यांच्या निवासस्थानी जाऊन तब्येतीची विचारपूस करण्यासाठी व आशिर्वाद घेण्यासाठी सदिच्छा भेट घेतली याप्रसंगी वाळवा पंचायत समितीचे‌ माजी सदस्य व क्रांतीवीर पांडू मास्तर गुरुजी स्मारक समितीचे अध्यक्ष मा. श्री नंदकुमार पाटील साहेब. रामचंद्र भाऊ शेवाळे. पैलवान लालासो थोरात व शिवसेना उपतालुका प्रमुख बाळासाहेब तांबे. व बापूसाहेब शेळके यांचे चिरंजीव विकासराव शेळके उपस्थित होते. अण्णांच्या तब्येतीची विचारपूस करून व आशिर्वाद घेवून त्यांना आरोग्य संपन्न व उदंड आयुष्य मिळावे असे सर्वांनी शुभेच्छा दिल्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!