ताज्या घडामोडी

किंनरेवाडी दुर्घटनास्थळी आमदार मानसिंगराव नाईक यांची भेट

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

किनरेवाडी (ता. शिराळा) येथे आकस्मिक लागलेल्या आगीत दोन घरे, पिठाची गिरणी व मोटरसाकल गॅरेज जळून पंधरा लाखांचे नुकसान झाले. या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी भेट देवून झालेल्या नुकसानीची पाहणी केली. घर व दुकाने जळीत झालेल्या ज्ञानदेव रामचंद्र चिंचवाडकर त्यांचा मुलगा संजय ज्ञानदेव चिंचवाडकर तसेच शामराव रामचंद्र चिंचवाडकर यांचेशी संवाद साधला. यावेळी ‘विश्वास’चे संचालक शिवाजी पाटील, संभाजी पाटील तसेच कोंडीबा चौगुले, सरपंच राकेश सुतार, माजी सरपंच सदाशिव नावडे व बापू चिंचवाडकर, डॉ. दिलीप नेर्लेकर, नाना पाटील, शंकर सावंत, कृष्णा चिंचवाडकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!