ताज्या घडामोडी

वाटेगाव येथे वीर फकिरा यांची जयंती सम्पन्न.

Spread the love

. शिराळा प्रतिनिधी

वाटेगाव (ता. वाळवा) येथे वीर फकिरा यांची १३७ वी जयंती उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमासाठी खासदार धैर्यशील माने व सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक प्रमुख उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे माजी सभापती रवींद्रकाका बर्डे, लोकशाहीर आणा भाऊ साठे यांचे नातू व मानवहितवादी पक्षाचे अध्यक्ष सचिनभाऊ साठे, वाटेगावचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!