ताज्या घडामोडी
‘झुंड’ सिनेमाची महाराष्ट्रासह देशभर क्रेझ ..
झुंड’ सिनेमाला खूप खूप शुभेच्छा!
झुंड’ सिनेमाची कथा ही एक निवृत्त क्रीडा शिक्षक,
‘स्लम सॉकर’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित हा आहे.
त्यांची भूमिका महानायक अमिताभ यांनी साकारली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे.महाराष्ट्रातील एका साध्या खेड्यातून आलेल्या नागराज मंजुळे या नावाची जादू मराठी, हिंदी सिनेसृष्टीवर सध्या पाहायला मिळतेय
याचा खूप आनंद आहे.- अशोक जाधव, चिंचोली