ताज्या घडामोडी

कविता विनोद सराफ हायस्कूल लोटे मध्ये जागतिक महिला दिन साजरा

Spread the love

माननीय मुख्याध्यापक श्री. बसवंत सर यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.रोटरी रोटॅक्ट क्लब लोट कडून नूतन सराफ हायस्कूलमध्ये 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.महिला दिन निमित्ताने रोटरी व रोट्रॅक्ट क्लब लोटे वतीने महिलांनावर होणारे अत्याचार पाहता स्वरक्ष कसे होईल या साठी सेल्फ डिफेन्स कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे प्रत्याक्षिक करुन दाखवणारे कु.प्रथमेश कदम सर व शेडघे मॅडमने व रोट्रॅक्टचे सदस्य प्रसाद देवडिगा यांनी मुलांना चागलंप्रकारे मार्गदर्शन केलं.या हायस्कूचे मुख्याध्यापक बसवंत सर यांनी मागर्दशन व क्लब चे आभार मानले कार्यक्रमाला उपस्थित रोटरीचे सदस्य समीर कालेकर,रुपेश काते व रोट्रॅक्टचे अध्यक्ष तुषार खताते,शुभम काते, रुपेश काते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!