ताज्या घडामोडी

यावल शहरात महिला पत्रकार सौ शांता वाणी यांचा महिला दिनानिमित्त श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेत सत्कार

Spread the love

यावल प्रतिनिधी फिरोज तडवी

यावल येथील श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेत जागतीक महिला दिना निमीत्य संस्थेच्या जेष्ठ संस्थापक संचालिका तसेच दै. लोकशाही या वृत्त पत्राच्या संपादिका सौ . शांता कमलाकर वाणी , संचालिका सौ . सुनिता विलास गडे तसेच बॅकेच्या कर्मचारी (रोखपाल ) श्रीमती . संगीता सतिष श्रावगी यांचा बॅकेच्या संचालक मंडळा तर्फे तसेच कर्मचार्यां तर्फे सत्कार करण्यात आला . या वेळी बॅकेचे अध्यक्ष शरद यावलकर , उपाध्यक्ष महेश वाणी , संचालक डॉ. सतिष यावलकर , जगदिष कवडिवाले यशवंत सोनवणे किरण अट्रावलकर दिलीप नेवे व्यवस्थापक चंद्रकांत वाणी यांचे सह सर्व संचालक व कर्मचारी वृंद ऊपस्थीत होते . कार्यक्रमाचे सुत्र संचलन चंद्रकांत वाणी यांनी केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!