आरोग्य व शिक्षण

68 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव फेब्रुवारीमध्ये ‘या’ तारखेला होणार

Spread the love

पुणे : आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा 68 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव 2 ते 6 फेब्रुवारी 2022 या कालावधीत मुकुंद नगर येथील कटारिया शाळेच्या प्रांगणात संपन्न होणार आहे.

 

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या आयोजनाने करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

कोरोना नियमांचे पालन करत महोत्सव साजरा केला जाईल सरकारच्या नियमावलीत प्रचलित असेल त्याचे पालन केले जाईल अशी माहिती पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र व आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!