ताज्या घडामोडी

उपजिल्हा रुग्णालय एआरटी सेंटर इस्लामपूर हे महाराष्ट्र राज्यातून उल्लेखनीय कार्य करून प्रथम येण्याचा मान

Spread the love

उपजिल्हा रुग्णालय एआरटी सेंटर इस्लामपूर हे महाराष्ट्र राज्यातून उल्लेखनीय कार्य करून प्रथम येण्याचा मान मिळाल्याबद्दल आपली माणसे फाउंडेशन यांच्या वतीने हा कार्यक्रम घेतला यावेळी एआरटी सेंटरचे समन्वयक अशोक रामचंद्र शिंदे यांना सांगलीचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी विवेक सावंत यांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी वरिष्ठ अधिकारी डॉक्टर रामचंद्र मदने वैद्यकीय अधिकारी श्री गणेश पवार शंकर जावळे मेघा पवार किरण भिसे हर्षल मेथे अभिजीत गुरव दीपक साळुंखे विश्वास माघाडे हरीश इंगवले परविन गोडबोले बजरंग माळी क्रांती पाटील मीनाक्षी पाटील  उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!