ताज्या घडामोडी

शिराळा येथील बिरोबादेवाच्या यात्रेनिमित्त आमदार मानसिंगराव नाईक यांची भेट.

Spread the love

प्रतिनिधी

शिराळा येथील बिरोबा देवाच्या यात्रेनिमित्त सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी भेट देवून दर्शन घेतले. धनगर समाजाच्या वतीने आमदार नाईक यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार झाला. यावेळी ‘विश्वास’चे संचालक बिरुदेव आमरे, फत्तेसिंगराव नाईक दूध संघाचे संचालक एस. वाय. यमगर, आनंदराव गावडे, संजय गांधी निराधार योजना सदस्य सुनिल तांदळे, राजाराम तांदळे, बंडगर पुजारी, आबा गावडे, थेरगावकर पुजारी, सरूडकर पुजारी, संजय गावडे, निवास यमगर, सुनील तांदळे, लक्ष्मण पावणे तसेच खेड, चिखली, सरूड, रेड, वाकुर्डे, थेरगाव या गावाहुन आलेल्या पालख्या व मोठ्या संख्येने भाविक आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!