ताज्या घडामोडी

कापुसखेड येथे बिरोबा मंदिर संरक्षक भिंत बांधकामाचा शुभारंभ

Spread the love

 शिराळा प्रतिनिधी 

कापूसखेड ता. वाळवा येथे बिरोबा मंदिरासमोरील मोकळ्या जागेत संरक्षक भिंत बांधण्याचा कामाचा शुभारंभ सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते झाला. आमदार मानसिंगराव नाईक यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमाअंर्तगत सदर कामाचासाठी 8 लाख 85 हजार रूपयांचा निधी देण्यात आला आहे. त्याच्या शुभारंभ प्रसंगी माजी पं. स. सदस्य जयकर पाटील, सरपंच मंदाताई धुमाळ, माजी सरपंच प्रदीप पाटील, राजेंद्र पाटील, अशोक पाटील, हनुमंत विरकर, वसंत विरकर, वसंत विरकर, शिवाजी मरळे, दिनकर सुपणे, नेर्लेचे जालिंदर पाटील, शुभम पाटील, सतीश देसाई, दिलीप रासकर तसेच भक्त मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!