ताज्या घडामोडी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समितीच्या अध्यक्षपदी नानासाहेब गायकवाड यांची निवड

Spread the love

सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथे दि.१ ऑगस्ट सोमवार रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात होणार असुन उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मानवहीत लोकशाही पक्षाचे सिल्लोड तालुका अध्यक्ष नानासाहेब गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
जयंतीच्या उपाध्यक्षपदी गिरजीनाथ गायकवाड,सचिवपदी सोपान गायकवाड यांची निवड करण्यात आली.कार्याध्यक्षपदी आप्पा गायकवाड, कोषाध्यक्ष पदी वैभव निकाळजे, स्वागताध्यक्षपदी गजानन गायकवाड, सरचिटणीसपदी पदी दौलत गायकवाड,सहसचिवपदी परमेश्वर गायकवाड, सल्लागारपदी संजय निकाळजे,सहस्वागताध्यक्षपदी उमेश गायकवाड,सहसल्लागारपदी संदीप गायकवाड,सहकोषाध्यक्षपदी विशाल शेजुळ सदस्यपदी बाबुराव गायकवाड,रतन गायकवाड, डॉ.गणपत गायकवाड,संपत गायकवाड, संतोष गायकवाड, माणिकराव गायकवाड, सुभाष गायकवाड, उत्तम गायकवाड,जगन गायकवाड, दादाराव गायकवाड,वामन गायकवाड, विलास दांडगे,रवी गायकवाड,किशोर गायकवाड, गणेश गायकवाड, अमोल दिनेश गायकवाड,पंकज सोनवणे, दौलत गायकवाड, सोमनाथ गायकवाड, निवृत्ती गायकवाड,धिरज गायकवाड आदी पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!