ताज्या घडामोडी
कामगार परिषदेच्या वतीने घरेलू महिला कामगारांची बैठक संम्पन्न
प्रतिनिधी / शिराळा
तालुका कामगार परिषदेचे वतीने शिराळा परिसरातील घरेलू महिला कामगार यांची मिटिंग घेण्यात आली या मीटिंगमध्ये कल्याणकारी मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजणांची माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा समन्वयक महाराष्ट्र राज्य महिला घर कामगार युनियन मा. गौतम कांबळे व कामगार परिषद अध्यक्ष मा. मारुती रोकडे उपस्थित होते.