ताज्या घडामोडी

नरसिहपूर तालुका वाळवा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र नरसिहपूर यांच्या वतीने जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम

Spread the love

नरसिहपूर तालुका वाळवा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र नरसिहपूर यांच्या वतीने जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम आयोजित करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरसिहपूर व नरसिह विद्यामंदिर नरसिहपूर यांच्या वतीने गावांमध्ये प्रभात फेरी काढून क्षयरोग कसा होतो. थुंकी तपासणी कोणाची करणे अपेक्षित आहे. 

 

क्षयरोग निदानाची पध्दती, बडका तपासणी, इतर तपासण्या. माहिती.राष्ट़ीय क्षयरोग दुरीकरण. रोग प्रतिकारक शक्ती आणि क्षयरोग क्षयरोग नियंत्रण उपाय , क्षयरूग्णासाठी शासकीय योजना . इत्यादी माहिती सौ. डॉ सारिका पाटील, शि .एच. ओ. यांनी या प्रसंगी शाळेतील मुलांना व गावातील लोकांना माहिती दिली श्री पोपट कोळेकर सर यांनी क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा प्रसंगी शाळेतील मुलांना व गावातील प्रतिष्ठित नागरिकांना क्षयरोग दुरीकरण प्रतिज्ञा ,शपथ घेतली या प्रसंगी सौ. निलम देशमुख ए.एच.एम. असिस्टंट सौ. रूपाली सुर्वे . सौ.सि्मता कुंभार सौ.स्नेहल साळुंखे सौ. आशा माने अंगणवाडी सेविका सौ्.सुनिता शिरसाट . सौ.सविता लाड सौ. दिपा दोडके . सौ. सूनिता जोशी. रेखा जाधव .सौ.वंदना सुर्वे वरिष्ठ मुख्याध्यापक पी. आर. जाधव. विनीत कोरे. सुधीर अढाव . सौ.गिता इनामदार सौ. आशाताई देसाई. सौ. संगीता परीट माय. सौ. राजूबाई कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते उपस्थितांचे आभार सौ. डॉ निलम देशमुख यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!